Commons:Contact us/mr


समस्या
कॉमन्सवर असलेल्या संचिका व पाने, प्रताधिकारासह

आशयाचा पुनर्वापर
आपले प्रकाशन किंवा संकेतस्थळासारख्या इतर ठिकाणी आमच्या संचिकांचा पुनर्वापर कसा करावा

व्यक्ती
विकिमिडिया कॉमन्सवरील सदस्यास वैयक्तिकरित्या कसा संपर्क करावा

दानदाते
या प्रक्रियेबद्दल शोधा, दान कसे करावे व आपले पैसे कसे खर्च होतात याबद्दलची माहिती

पत्रकारिता
जर आपण पत्रकार असाल व विकिमिडिया कॉमन्सशी संपर्क करु ईच्छिता किंवा आपलेपाशी आमचेसाठी व्यावसायिक प्रस्ताव आहे


आपण विकिमिडिया कॉमन्सशी संपर्क साधण्यात रस दाखविल्याबद्दल धन्यवाद.पुढे जाण्यापूर्वी, काही महत्त्वाचे डिस्क्लेमर्स:

  1. विकिमिडिया कॉमन्समध्ये "सेंट्रल एडिटोरियल बोर्ड नाही",यातील योगदाने बहुसंख्य स्वयंसेवकामार्फत त्यांचे स्वतःचे आवडीनुसार केल्या जातात. येथील संपादने ही विकिमेडिया फाउंडेशनची(ती संस्था जी ह्या संकेतस्थळाचे यजमानत्व करते) जबाबदारी नाही

न-ही त्यांचे कर्मचाऱ्यांची.

  1. जर आपणास काही विशिष्ट समस्येव्यतिरिक्त, विकिमिडिया कॉमन्सच्या "कन्सेप्ट"बद्दल प्रश्न असतील तर नेहमी विचारल्या जाणारे प्रश्न हे पान मदत करु शकते.

डाव्या बाजूचा दुवा हा आपण आम्हास कसा संपर्क करावा किंवा समस्या कशी सोडवावी, याचे दिशादर्शन करेल.जर आपली बाब तेथे यादीत नसेल तर ती हेल्प डेस्क येथे टाका.

Category:Commons help/mr#Contact%20us
Category:Commons help/mr