होसुर

होसूर हे तामिळनाडू राज्यातील कर्नाटक सीमेवरील शहर आहे. हे शहर बंगलोर शहराचे उपनगर समजले जाते.

वर्ग:विस्तार विनंतीवर्ग:विस्तार विनंती#होसूर वर्ग:तमिळनाडूमधील शहरे